IPL 2022, MI vs DC: रोहित शर्माचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, मुंबई इंडियन्समध्ये दोन बदल; दिल्लीच्या ताफ्यात Prithvi Shaw चे पुनरागमन

डेवाल्ड ब्रेविस आणि हृतिक शोकिन यांचा मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी टायफॉइडमधून बरा झाल्यानंतर पृथ्वी शॉ दिल्ली संघात परतला असून तो ललित यादवचय जागी खेलणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

IPL 2022, MI vs DC: आयपीएल (IPL) 2022 चा 69 वा सामना आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अंतिम लीग सामन्यात देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळत आहे. डेवाल्ड ब्रेविस आणि हृतिक शोकीन संघात परतले आहेत.

मुंबई विरुद्ध दिल्ली प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)