IPL 2022, CSK vs MI: चेन्नईच्या अडचणीत कार्तिकेय सिंहने घातली भर, एकाच ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट
IPL 2022, CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्सच्या विकेट पाडण्याचे सत्र सुरूच आहे. कार्तिकेय सिंहने आपल्या एकाच ओव्हरमध्ये चेन्नई दोन धक्के दिले आणि ड्वेन ब्रावो व सिमरजीत सिंह यांना पॅव्हिलियनची वाट दाखवली. ब्रावो 15 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. तर सिमरजीतला अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडले.
IPL 2022, CSK vs MI Match 59: चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) विकेट पाडण्याचे सत्र सुरूच आहे. कार्तिकेय सिंहने (Kartikey Singh) आपल्या एकाच ओव्हरमध्ये चेन्नई दोन धक्के दिले आणि ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) व सिमरजीत सिंह यांना पॅव्हिलियनची वाट दाखवली. ब्रावो 15 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. तर सिमरजीतला अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडले. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी मुंबईच्या गोलंदाजांचा एकट्याने सामना करत आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK VS MI
CSK vs MI 2022
CSK vs MI 2022 Live
CSK vs MI Live
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
MI
Mumbai Indians
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement