FIFA World Cup 2022 Final: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतला फिफा विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद, फोटो झाला व्हायरल
लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.
ARG vs FRA FIFA World Cup 2022 Final: कतारमध्ये खेळला गेलेला फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अतिशय रोमहर्षक होता. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (ARG vs FRA) यांच्यात हा सामना झाला. यादरम्यान दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला आणि इथे लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. या सामन्याचा आनंद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा घेतला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags
ARG vs FRA FIFA World Cup 2022 Final
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Watch FIFA World Cup Final
FIFA Qatar World Cup
FIFA Qatar World Cup 2022
FIFA World Cup
FIFA World Cup 2022
FIFA World Cup Qatar 2022
Qatar World Cup
कतार विश्वचषक
देवेंद्र फडणवीस
फिफा कतार विश्वचषक
फिफा कतार विश्वचषक 2022
फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषक 2022
फिफा विश्वचषक कतार 2022
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement