IND vs ZIM 5th T20I Toss Update: झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकली, भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता खेळवला जाणार आहे.

IND vs ZIM 5th T20I: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता खेळवला जाणार आहे. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. त्यामुळे, भारताने या मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (क), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now