Women T20 Challenge: टी20 चॅलेंजसाठी सुपरनोव्हासची जय्यत तयारी, पहिल्या मंचमध्ये ट्रेलब्लेझरशी भिडणार; पाहा Photos

हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हास आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर संघात स्पर्धेचा सलामीचा सामना रंगणार आहे. यासाठी सुपरनोव्हास मैदानात जोरदार तयारीला लागले आहेत.

सुपरनोव्हा क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीएल (IPL) 2022 चा अंतिम लीग सामना 22 रोजी खेळला जाणार आहे आणि 23 मे पासून देश-विदेशातील महिला क्रिकेटपटू टी-20 चॅलेंजमध्ये मैदानात उतरणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 23 मे ते 28 मे या कालावधीत या वेलॉसिटी (Velocity), ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) आणि सुपरनोव्हा (Supernovas) यांच्यात स्पर्धा होणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सुपरनोव्हासच्या तयारीचे फोटो शेअर करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)