WI vs PAK 2nd Test: बाबर आझम, फवाद आलमच्या नाबाद अर्धशतकाने पहिल्या दिवशी सांभाळली पाकिस्तानची नौका
पाकिस्तानची निराशाजनक सुरू झाल्यानंतर बाबर आझम आणि फवाद आलमच्या नाबाद अर्धशतकांमुळे दिवसाखेर संघाची स्थिती स्थिरावली आणि शुक्रवारी सबिना पार्क येथे वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 212/4 धावांपर्यंत मजल मारून दिली. बाबरने 75 धावा केल्या तर फवाद आलम 76 धावा करून नाबाद खेळत आहे. विंडीजकडून केमार रोचने सर्वाधिक 3 विकेट्स तर जेडेन सील्सने 1 विकेट काढली.
वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची (Pakistan) निराशाजनक सुरू झाल्यानंतर बाबर आझम (Babar Azam) आणि फवाद आलमच्या (Fawad Alam) अर्धशतकांमुळे दिवसाखेर संघाची स्थिती स्थिरावली आणि शुक्रवारी सबिना पार्क (Sabina Park) येथे वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 212/4 धावांपर्यंत मजल मारून दिली.
Tags
Babar Azam
Fawad Alam
PAK vs WI 2nd Test Day 1 Highlights
Pakistan vs West Indies 2nd Test Day 1 Highlights
West Indies vs Pakistan
West Indies vs Pakistan 2nd Test
West Indies vs Pakistan 2nd Test Day 1 Highlights
WI Vs PaK
WI vs PAK 2nd Test
WI vs PAK 2nd Test Day 1 Highlights
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टेस्ट
फवाद आलम
बाबर आझम
वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान 2nd
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement