MI vs GT Live Score Update: लक्ष्याचा पाठलाग करताना मुबंई संघाला तिसरा धक्का, टिळक वर्मा दोन धावा करुन बाद

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) हा सामना खेळवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यात सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) हा सामना खेळवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने मुंबई समोर 208 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरातकडून शुभमन गिलने आणि मिलरने जबरदस्त फलंदाजी केली आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला तिसरा धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 45/3

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement