Washington Sundar Milestone: झिम्बाब्वेविरुद्ध वॉशिंग्टन सुंदरची मोठी कामगिरी, टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट केल्या पूर्ण

झिम्बाब्वेविरुद्ध पहिली विकेट घेताच त्याने 100 बळी पूर्ण केले. सुंदर बऱ्याच दिवसांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. सुंदरने सामन्यात 4 षटके टाकली आणि फक्त 11 धावा दिल्या. त्याने 2 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Washington Sundar (Photo Credit - Twitter)

IND vs ZIM 1st T20I: झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि भारतीय क्रिकेट संघ (IND vs WI) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) मोठी कामगिरी केली आहे. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध पहिली विकेट घेताच त्याने 100 बळी पूर्ण केले. सुंदर बऱ्याच दिवसांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. सुंदरने सामन्यात 4 षटके टाकली आणि फक्त 11 धावा दिल्या. त्याने 2 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 2.80 होता. सुंदरने डिऑन मायर्स (23) आणि वेलिंग्टन मसाकादजा (0) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्याशिवाय रवी बिश्नोईनेही शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement