Virat Kohli Half Century: विराट कोहलीचे अर्धशतक, आरसीबीचा स्कोर 150 धावा पार; पंजाब चौथ्या विकेटच्या शोधात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे.

Virat Kohli (Photo Credit - X)

PBKS vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 58 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी चार विजय नोंदवले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आहे. आरसीबीचा स्कोर 145/3

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement