Virat Kohli Kannada RCB Unbox Event: विराट कोहली आरसीबीच्या कार्यक्रमात कन्नड बोलून जिंकली चाहत्यांची मने, व्हिडिओमध्ये पाहा काय म्हणाला तो...

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकची स्थानिक भाषा कन्नडमध्ये काही शब्द बोलून विराट कोहलीने चाहत्यांची मने जिंकली. व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला...

इंडियन प्रीमियर लीग 2024 ची (IPL 2024) सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आयपीएलचा 17वा सीझन उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर आरसीबी संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या गल्लीबोळात फक्त आयपीएलचीच चर्चा होत आहे. दरम्यान, आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकची स्थानिक भाषा कन्नडमध्ये काही शब्द बोलून विराट कोहलीने चाहत्यांची मने जिंकली. व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला की हा आरसीबीचा नवा अध्याय आहे. UNBOX कार्यक्रमादरम्यान विरार कोहली: मला सर्वांना सांगायचे आहे, इडू आरसीबी'या होसा अध्या", याचा अर्थ आरसीबीसाठी हा एक नवीन अध्याय आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

420 Chennai Chennai Super Kings Chennai Super Kings and Royal Challengers Bangalore Chennai Super Kings vs Royals Challengers Bengaluru CSK CSK and RCB CSK Vs RCB Faf du Plessis Indian Premier League Indian Premier League 2024 IPL IPL 2024 MA Chidambaram Stadium MS Dhoni Ravindra Jadeja RCB Royal Challengers Bangalore Tata Indian Premier League Tata Indian Premier League 2024 Tata IPL Tata IPL 2024 Virat Kohli Virat Kohli Stats Again CSK आयपीएल आयपीएल एमए चिदंबरम स्टेडियम आरसीबी इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2024 एमएस धोनी चेन्नई चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स टाटा आयपीएल टाटा आयपीएल 2024 टाटा इंडियन प्रीमियर लीग टाटा इंडियन प्रीमियर लीग 2024 फॅफ डु प्लेसिस रवींद्र जडेजा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विराट कोहली विराट कोहली पुन्हा सीएसकेची आकडेवारी सीएसके सीएसके आणि आरसीबी सीएसके विरुद्ध आरसीबी


Share Now