Virat Kohli-Ishan Kishan Dance: Eden Gardens वर मॅच जिंकल्याच्या आनंदात ईशान किशन केला खास डान्स ( Watch Video)

विराट कोहली विकेट कीपर ईशान किशन सोबत ईडन गार्डनवर नाचताना दिसला. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

Virat Ishan Dance Video

श्रीलंकेविरूद्ध काल भारताने सामना जिंकत सीरीज मध्ये 2-0 ची बढत घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आनंदामध्ये होते. याच आनंदात विराट कोहली विकेट कीपर ईशान किशन सोबत नाचताना दिसला. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement