Cape Town कसोटीमध्ये Virat kohli आणि Shubman Gill यांनी घेतला फुगडी खेळण्याचा आनंद! Video झाला व्हायरल
विराट कोहली (Virat Kohli त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या कृती आणि प्रतिक्रियांमुळेही चर्चेत असतो. आता शुभमन गिलसोबतचा (Shubman Gill) त्याचा फुगडी खेळताना चर्चेत आला आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये (Cape Town) भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आहे. सेंच्युरियनमध्ये ब्लू संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. केपटाऊनमध्ये यजमान संघाचा सात गडी राखून पराभव करत रोहित आणि कंपनीने गुणसंख्या बरोबरी केली आहे. विराट कोहली (Virat Kohli त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या कृती आणि प्रतिक्रियांमुळेही चर्चेत असतो. आता शुभमन गिलसोबतचा (Shubman Gill) त्याचा फुगडी खेळताना चर्चेत आला आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो लहानपणीचा खेळ खेळताना दिसत आहे. (हे देखील वाचा: India Beat South Africa: टीम इंडियाने 31 वर्षांचा दुष्काळ संपवला, केपटाऊनमध्ये नोंदवला ऐतिहासिक विजय)
पाहा व्हिडिओ
Tags
Cape Town
Centurion
Newland Stadium
Newlands
ODI Series
Rohit Sharma
Shubman Gill
South africa
South Africa and Team India
South Africa vs Team India
SuperSport Park Stadium
Team India
Team India and South Africa
team india vs south africa
Temba Bavuma
Test Series
viral video
Virat Kohli
एकदिवसीय मालिका
कसोटी मालिका
केपटाऊन
टीम इंडिया
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
टेम्बा बावुमा
टेस्ट सिरीज
टेस्ट सीरिज
तेंबा बावुमा
दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया
न्यूलँड
न्यूलँड स्टेडियम
न्यूलँड्स
रोहित शर्मा
विराट कोहली
व्हायरल व्हिडिओ
शुभमन गिल
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियम
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement