KKR vs DC, IPL 2024 Match 16th Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज होणार लढत, एक क्लिकवर येथे पाहा सामना
ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
KKR vs DC, IPL 2024 Match 16th: आयपीएल 2024 चा 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.
Tags
Andre Russell
Chennai Super Kings
David Warner
DC
DC and KKR
DC vs KKR
Delhi Capitals
Delhi Capitals and Kolkata Knight Riders
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders
Gujarat Titans
Harshit Rana
Indian Premier League
Indian Premier League 2024
IPL
IPL 2024
KKR
kolkata Knight Riders
Lucknow Super Giants
Mitchell Marsh
Mitchell Starc
Mumbai Indians
Prithvi Shaw
Punjab Kings
Rajasthan Royals
Rinku Singh
Rishabh Pant
Royal Challengers Bangalore
Shreyas Iyer
Sunil Narine
Sunrisers Hyderabad
Tata Indian Premier League
Tata Indian Premier League 2024
Tata IPL
Tata IPL 2024
visakhapatnam
आंद्रे रसेल
आयपीएल
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2024
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्स
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2024
टाटा इंडियन प्रीमियर लीग
टाटा इंडियन प्रीमियर लीग 2024
टीजी क्रिकेट स्टेडियम हर्षित राणा
डीसी
डीसी आणि केकेआर
डीसी विरुद्ध केकेआर
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईज हैदराबाद
पंजाब किंग्स
पृथ्वी शॉ
मिचेल मार्श
मिचेल स्टार्क
मुंबई इंडियन्स
राजस्थान सिंह
राजस्थान सिंह रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
लखनौ सुपर जायंट्स
विशाखापट्टणम
श्रेयस अय्यर
सनरायझर्स हैदराबाद
सुनील नरेन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement