IND vs BAN 3rd ODI 2022 Live Update: बांगलादेशला तिसरा धक्का, अक्षर पटेलला मिळाले दुसरे यश

प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.

Team India (Photo Credit - @BCCI)

Akshar Patel Wocket: प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशला 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकर रहीम 7 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेलने त्याचा दुसरा बळी घेत बांगलादेशला 73 धावांवर तिसरा धक्का दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement