IND vs AUS 2nd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना 8 षटकांचा होणार, नाणेफेक 9:15 वाजता होईल
पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर 8 षटकांचा होणा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. तसेच 9.15 नाणेफेक होणार आहे.
नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर झाला. पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर 8 षटकांचा होणा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. तसेच 9.15 नाणेफेक होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठे लक्ष्य ठेवूनही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तीन सामन्यांची मालिका जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी दुसऱ्या T20 सामन्यात त्यांच्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करेल, परंतु स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत अजूनही संभ्रम आहे.
Tweet
Tags
IND vs AUS
IND vs AUS 2nd T20I
IND vs AUS Live
IND vs AUS Live Online
ind vs aus live streaming
IND vs AUS Telecast
India vs Australia
India vs Australia 2nd T20I
India vs Australia Live
India vs Australia Live Streaming
India vs Australia Telecast
India vs Australia Telecast on TV
Live Cricket Streaming
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement