IPL 2023 Closing Ceremony: आयपीएल 2023 च्या सांगता सोहळ्याला 'King' सह या स्टार्सची हजेरी, रणवीर सिंगही येण्याची चर्चा

आजच्या आयपीएलच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटीं पाहायला मिळणार आहे. भारतीय रॅपर डिव्हाईन, गायक किंग आणि इतर कलाकार या समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहेत. गायक जोनिता गांधी आणि न्यूक्लिया या सोहळ्याला हजेरी लागणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या अंतिम फेरीतील गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Gujarat Titans vs Chennai Super King)  सामना 28 मे (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल. आजच्या आयपीएलच्या समारोपाच्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटीं पाहायला मिळणार आहे. भारतीय रॅपर डिव्हाईन, गायक किंग आणि इतर कलाकार या समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहेत. गायक जोनिता गांधी आणि न्यूक्लिया या सोहळ्याला हजेरी लागणार आहे. त्यांचा हा कार्यक्रम संध्याकाळी 6.00 वाजता सुरू होईल. यासोबतच बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि संगीतकार ए.आर. रहमान हेही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे.  ज्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार नाही, ते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर त्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात तर JioCinema IPL 2023 च्या समारोप समारंभाचे आणि मध्य शोचे विनामूल्य थेट प्रसारण पाहू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Chennai Super Kings Chennai Super Kings vs Gujarat Titans CSK CSK vs GT Divine GT Gujarat Titans Indian Premier League Indian Premier League 2023 Indian Premier League 2023 Final IPL IPL 2023 IPL 2023 Closing Ceremony IPL 2023 Closing Ceremony Live IPL 2023 Closing Ceremony Live Streaming IPL 2023 Closing Ceremony Live Telecast IPL 2023 Closing Ceremony Live Telecast TV IPL 2023 Final IPL 2023 Mid Show IPL 2023 Mid Show Live Stream IPL 2023 Mid Show Live Streaming IPL 2023 Mid Show Live Telecast IPL 2023 Mid Show Live Telecast TV IPL Final Jonita Gandhi King Nucleya आयपीएल आयपीएल 2023 आयपीएल 2023 क्लोजिंग 2023 समारोप समारंभ लाइव्ह आयपीएल 2023 फायनल आयपीएल 2023 मिड शो आयपीएल २०२३ मिड शो लाईव्ह टेलिकास्ट टीव्ही आयपीएल 2023 समारोप समारंभ थेट प्रक्षेपण आयपीएल 2023 समारोप समारंभ लाइव्ह स्ट्रीमिंग आयपीएल फायनल इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2023 इंडियन प्रीमियर लीग 2023 फायनल किंग न्यूक्लिया गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स जीटी जोनिता गांधी डिव्हाईन सीएसके सीएसके विरुद्ध जीटी सेंट 2023 मिड शो आयपीएल २०२३ मिड शो लाइव्ह टेलीकास्ट

Share Now