IND vs AUS World Cup 2023 Live Score Update: फिरकी त्रिकुटाचा भेदक माऱ्यापुढे कांगारुसंघ गारद, भारतापुढे 200 धावांचे लक्ष
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) पाचव्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकात 200 धावा करायच्या आहेत.
Tags
ADAM ZAMPA
Alex Carey
Australia Team
Cameron Green
David Warner
Glenn Maxwell
Hardik Pandya
Ishan Kishan
Jasprit Bumrah
Josh Hazlewood
Josh Inglis
KL Rahul
Kuldeep Yadav
Marcus Stoinis
Marnus Labuschagne
Mitch Marsh
Mitchell Starc
Mohammad Shami
Mohammad Siraj
Pat Cummins
Ravichandran Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Sean Abbott
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
Steve Smith
SURYAKUMAR YADAV
Team India
Travis Head
Virat Kohli
अॅडम झाम्पा
अॅलेक्स कॅरी
ईशान किशन
ऑस्ट्रेलिया संघ
कुलदीप यादव
कॅमेरॉन ग्रीन
केएल राहुल
ग्लेन मॅक्सवेल
जसप्रीत बुमराह
जोश इंग्लिस
जोश हॅझलवूड
टीम इंडिया
ट्रॅव्हिस हेड
डेव्हिड वॉर्नर
पॅट कमिन्स
मार्कस स्टॉइनिस
मार्नस लॅबुशेन
मिच मार्श
मिचेल स्टार्क
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रविचंद्रन अश्विन
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
शार्दुल ठाकूर
शुभमन गिल
शॉन अॅबॉट
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
स्टीव्ह स्मिथ
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement