CSK vs MI, IPL 2025 3rd T20 Match Scorecard: चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील रोमांचक सामना सुरू, येथे पहा लाईव्ह स्कोअरकार्ड
या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Chennai Super Kings vs Mumbai Indians, IPL 2025 3rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. या हंगामातील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहेत. तर, एका सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड येथे पाहा:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)