NED vs NEP ICC T20 World Cup 2024 Live Streaming: विश्वचषकाच्या सातव्या सामन्यात नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात होणार टक्कर, एका क्लिकवर येथे पाहा सामना
नेदरलँड्स हा असा संघ आहे ज्याने गेल्या टी-20 विश्वचषकात अपसेट केले होते. यावेळीही या संघाला हलके घेता येणार नाही. त्याचबरोबर नेपाळच्या संघाने नुकतेच चांगले क्रिकेट खेळले आहे आणि नेदरलँड्ससाठी या संघाला हलक्यात घेणे कठीण होऊ शकते.
NED vs NEP ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) सुरु झाला आहे. या विश्वचषकाचा सातवा सामना नेदरलँड आणि नेपाळ (NED vs NEP) यांच्यात होणार आहे. नेदरलँड्स हा असा संघ आहे ज्याने गेल्या टी-20 विश्वचषकात अपसेट केले होते. यावेळीही या संघाला हलके घेता येणार नाही. त्याचबरोबर नेपाळच्या संघाने नुकतेच चांगले क्रिकेट खेळले आहे आणि नेदरलँड्ससाठी या संघाला हलक्यात घेणे कठीण होऊ शकते. दरम्यान, नेदरलँड आणि नेपाळ यांच्यातील सामना अमेरिकेतील डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने हॉटस्टार ॲपवर पाहता येईल. तसेत हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता हा सामना खेळवला जाईल.
Tags
ICC
ICC Men's T20 World Cup 2024
ICC Men’s T20 World Cup 2024 Live Streaming
ICC Men’s T20 World Cup 2024 Viewing Option
ICC T20 World Cup 2024
ICC T20 World Cup 2024 Live Broadcast
ICC T20 World Cup 2024 Live Streaming
ICC T20 World Cup 2024 Live Telecast
Live Cricket Streaming
NED vs NEP Live Broadcast
NED vs NEP Live Streaming
NED vs NEP Live Telecast
Nepal National Cricket Team
Netherland vs Nepal Live Streaming
Netherland vs Nepal Viewing Option
Netherlands
Netherlands National Cricket Team
Netherlands vs Nepal
Netherlands vs Nepal Live Streaming
Netherlands vs Nepal Live Telecast
T20 World Cup
T20 World Cup 2024
Therlands 2024 नेदरलँड वि नेपाळ
नेदरलँड राष्ट्रीय क्रिकेट संघ
नेदरलँड वि नेपाळ पहा पर्याय
नेदरलँड वि नेपाळ लाइव्ह ऑनलाइन
नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ
लाइव्ह क्रिकेट स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement