Asia Cup 2023: आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत खेळला जाणार, पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणार सामने
आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. 4 सामने पाकिस्तानात आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पीसीबीने आशिया कपसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता. श्रीलंका हे तटस्थ ठिकाण आहे जिथे भारत आपले सामने खेळेल.
आशिया कप 2023 ची (Asia Cup 2023) तारीख जाहीर झाली आहे. यावेळी आशिया कप केवळ पाकिस्तानातच नाही तर श्रीलंकेतही खेळवला जाणार आहे. आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. 4 सामने पाकिस्तानात आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. पीसीबीने आशिया कपसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता. श्रीलंका हे तटस्थ ठिकाण आहे जिथे भारत आपले सामने खेळेल. भारत-पाकिस्तानचे (IND vs PAK) सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. (हे देखील वाचा: IND vs WI 2023: उमरान मलिक वेस्ट इंडिज दौऱ्यावर करु शकतो पुनरागमन, अर्शदीप सिंगला कसोटी संघात मिळू शकते संधी)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement