IND vs NZ 3rd ODI 2022 Live Update: टीम इंडिया मोठ्या संकटात, 200 च्या आधी 6 फलंदाज बाद

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

IND vs NZ (Photo Credit: Twitter/@Black Caps)

IND vs NZ 3rd ODI 2022: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडिया मोठ्या संकटातुन जाताना दिसत आहे 200 च्या आधी 6 फलंदाज बाद झाले आहे. या सामन्यात भारताची सहावी विकेटही पडली आहे. दीपक हुडाने केवळ 12 धावा केल्या.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement