ICC Test Team Rankings: कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम, ऑस्ट्रेलियाची घसरण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या कसोटी संघांच्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचे पहिल्या स्थानावरील दबदबा कायम आहे तर न्यूझीलंड दुसर्‍या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला एक स्थान खाली ढकलत इंग्लंडने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

ICC Test Team Rankings: कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम, ऑस्ट्रेलियाची घसरण
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या कसोटी संघांच्या ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचे (Indian Team) पहिल्या स्थानावरील दबदबा कायम आहे तर न्यूझीलंड (New Zealand) दुसर्‍या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला एक स्थान खाली ढकलत इंग्लंडने (England) तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, तर वेस्ट इंडीजला दोन स्थानांचा फायदा झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2021 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).