IND Wins Blind T20 World Cup 2022: अंधांसाठीचा टी-20 विश्वचषक 2022 भारताच्या खिशात, चषकावर तिसऱ्यांदा कोरले नाव; चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव (Watch Video)
अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट पटकावला.
IND Wins Blind T20 World Cup 2022: आज 17 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट पटकावला. भारताने 277/2 धावा केल्या तर बांगलादेशला केवळ 157/3 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 2012 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहा व्हिडीओ
Tags
Blind T20 World Cup
Blind T20 World Cup 2022
Blind T20 World Cup 2022 Final
India
India Blind Cricket Team
India vs Bangladesh
India Win Blind T20 World Cup 2022
India Win T20 World Cup 2022 For Blind
Indian Cricket T20 World Cup 2022
T20 World Cup 2022 for Blind
अंध T20 विश्वचषक जिंकेल कप 2022 अंतिम
भारत
भारत अंध क्रिकेट संघ
भारत अंधांचा T20 विश्वचषक 2022
भारत विरुद्ध बांगलादेश
भारतीय क्रिकेट T20 विश्वचषक 2022 जिंकेल
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement