T20 World Cup 2021, SA vs WI: गतविजेता वेस्ट इंडिजच्या पराभवाची मालिका सुरूच, दक्षिण आफ्रिकेने विकेटने मात करून पहिल्या विजयाची नोंद केली
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये गतविजेता वेस्ट इंडिज संघाच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. गट 1 मधील सुपर-12 च्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आठ विकेटने मात करून स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. विंडीजने दिलेल्या 144 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्करमच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला.
आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये गतविजेता वेस्ट इंडिज (West Indies) संघाच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. गट 1 मधील सुपर-12 च्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 8 विकेटने मात करून स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. विंडीजने दिलेल्या 144 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने रॅसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) आणि एडन मार्करमच्या (Aiden Markram) अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. व्हॅन डर डुसेन 43 धावा आणि मार्करम 50 धावा करून नाबाद राहिला.
Tags
Aiden Markram
ICC T20 World Cup 2021
Rassie van der Dussen
SA vs WI T20 World Cup 2021
South Africa Cricket Team
South Africa vs West Indies T20 World Cup 2021
T20 World Cup
T20 World Cup 2021
West Indies Cricket Team
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
एडन मार्करम
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज 2021
रॅसी व्हॅन डर डुसेन
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement