T20 World Cup 2021: बांगलादेशला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘मॅच-विनर’ अष्टपैलूची स्पर्धेतून एक्झिट
बांगलादेश क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषक 2021 च्या मोहिमेत मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली असून त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशचा संघ अ गटात असून ते सध्या संघर्ष करत आहेत. बांगलादेश संघासाठी यंदाची स्पर्धा निराशाजनक राहिली आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाला (Bangladesh Cricket Team) टी-20 विश्वचषक (T20 World Cup0 2021 च्या मोहिमेत मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला (Shakib al Hasan) हॅमस्ट्रिंग दुखापत झाली असून त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशचा संघ अ गटात असून ते सध्या संघर्ष करत आहेत. बांगलादेश (Bangladesh) संघासाठी यंदाची स्पर्धा निराशाजनक राहिली आहे. संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून प्रत्येक सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Advertisement
Advertisement