Australia vs India 1st Test 2024 Day 4 Tea Break: सुंदरची शानदार गोलंदाजी, भारत विजयापासून दोन विकेट दूर; टी-ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया 227/8
वॉशिंग्टन सुंदरने टी-ब्रेकच्या आधी मिचेल स्टार्कला बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजूनही 307 धावांची गरज आहे. आणि भारताला विजयासाठी 2 विकेटची गरज आहे.
Australia National Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना र्थमध्ये खेळवला जात आहे. 534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावल्या आहेत. चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथला आपला बळी बनवले, तर जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने मोठे यश संपादन केले. हेड वैयक्तिक 89 धावांवर बाद आहे. यानंतर नितीश राणाने मिचेल मार्शला बाद केले आणि वॉशिंग्टन सुंदरने टी-ब्रेकच्या आधी मिचेल स्टार्कला बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजूनही 307 धावांची गरज आहे. आणि भारताला विजयासाठी 2 विकेटची गरज आहे.
Tags
AUS vs IND
Australia Men's cricket team
Australia vs India
BCCI
Board of Control for Cricket in India
Border-Gavaskar trophy
Border-Gavaskar Trophy 2024-25
India squad For Australia Tour
India national cricket team
Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team
Jasprit Bumrah
KL Rahul
Perth
Perth Stadium
Rohit Sharma
Sydney
Sydney Cricket Ground
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
WTC Final
India National Cricket Team Vs Australia Men's cricket team match Scorecard
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
डब्ल्यूटीसी फायनल
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25
बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड
Australia vs India 1st Test 2024 Day 4 Tea Break
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement