Mohammad Siraj Catch Video: असा झेल कधीच पाहिला नसेल! सिराज बनला 'सुपरमॅन', क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षक सगळेच अचंबित
हा शानदार झेल घेताना सिराजने दुखापत होण्याचा विचारही केला नाही.
IND vs BAN 2nd Test 2024: पावसामुळे दोन दिवस वाया गेल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवारी कानपूरमध्ये सुरू झाला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाऊस नसल्याने मैदान खेळण्यायोग्य असल्याने पंचांनी दोन्ही संघांना मैदानात उतरवले. बांगलादेशने पहिल्या सत्रातच विकेट गमावण्यास सुरुवात केली. पण सर्वात मोठी विकेट शकिब अल हसनची होती ज्याचा झेल मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) घेतला. आर अश्विनच्या षटकात शाकिब अल हसनने सिराजच्या डोक्यावर शाॅट मारण्याचा प्रयत्न केला. हा शानदार झेल घेताना सिराजने दुखापत होण्याचा विचारही केला नाही. सिराजचा झेल पाहून सगळेच अवाक् झाले. शाकिब अल हसनच्या रूपाने बांगलादेशला सहावा मोठा धक्का बसला होता. शाकिब अवघ्या 9 धावा करून बाद झाला.
Tags
Bangladesh
bangladesh national cricket team
Kanpur
Kanpur Green Park Stadium
IND vs BAN 2nd Test
INDIA NATIONAL CRICKET TEAM
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team
Kanpur Test
Rohit Sharma
Team India
Team India vs Bangladesh
Test Serie
बांगलादेश
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
कानपूर
कानपूर ग्रीन पार्क स्टेडियम
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
कानपूर कसोटी
रोहित शर्मा
संघ भारत
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश
कसोटी मालिका
ind वि ban
भारत वि बांगलादेश
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ वि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ
India national cricket team vs Bangladesh national cricket team match scorecard
IND vs BAN 2nd Test 2024
IND vs BAN 2nd Test Live Score Update
Mohammad Siraj Catch Video
Mohammad Siraj Catch