Sri Lanka Beat Netherlands: श्रीलंकेने नेदरलँड्सचा पराभव करून पहिला विजय नोंदवला, सदिरा समरविक्रमाची शानदार खेळी 

श्रीलंकेच्या संघाने 48.2 षटकात 5 विकेट गमावत 263 धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेच्या विजयाची हिरो सादिरा समरविक्रमा होता.

लखनौच्या एकना स्टेडियमवर श्रीलंकेने नेदरलँड्सचा पाच गडी राखून पराभव (SL Beat NED) करून या विश्वचषकात आपला विजय नोंदवला आहे. विश्वचषकातील चौथ्या सामन्यात श्रीलंकेला पहिला विजय मिळाला. तत्पूर्वी, नेदरलँडने श्रीलंकेला 263 धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेच्या संघाने 48.2 षटकात 5 विकेट गमावत 263 धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेच्या विजयाची हिरो सादिरा समरविक्रमा होता. सदीरा समरविक्रमा 107 चेंडूत 91 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. नेदरलँडसाठी आर्यन दत्त हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. आर्यन दत्तने 10 षटकांत 44 धावांत 3 फलंदाज बाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Aryan Dutt Bas de Leede Chamika Karunaratne Charith Asalanka Colin Ackerman Dhananjay de Silva Dilshan Madushanka Dushan Hemanta ICC World Cup 2023 Kusal Mendis Kusal Perera Logan van Beek Mahesh Tikshina Kasun Rajitha Max ODowd Netherlands Netherlands vs Sri Lanka Pathum Nissanka Paul van Meekeren Rolf van der Merwe Sadira Samarawickrama Scott Edwards Sri Lanka Sri Lanka Beat Netherlands Sybrand Engelbrecht Teja Nidamanuru Vikramjit Singh आयसीसी विश्वचषक २०२३ आर्यन दत्त कुसल पर्सन कुसल मेंडिस कॉलिन एकरमन चमिका करुणारत्ने चारिथ असलंका तेजा निदामनुरु दिलशान मदुशंका दुशान हेमंता धनंजय डी सिल्वा नेदरलँड विरुद्ध श्रीलंका नेदरलँड्स पाथुम निसांका पॉल व्हॅन मीकेरेन बास डी लीडे महेश तिक्षिना कसून रजिथा मॅक्स ओ'डॉड रॉल्फ व्हॅन डर मर्वे लोगान व्हॅन बीक विक्रमजीत सिंग श्रीलंका श्रीलंकेने नेदरलँड्सचा पराभव केला सदिरा समरविक्रमा सायब्रँड एंजेलब्रेक्ट स्कॉट एडवर्ड्स