SRH vs DC IPL 2021 Match 20: रिषभ पंतचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, अक्षर पटेलचा दिल्ली ताफ्यात समावेश
सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आज आयपीएलचा 20वा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबादचे नेतृत्व डेविड वॉर्नरकडे आहे तर भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल. चेपॉकवरील आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंतने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
SRH vs DC IPL 2021: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात आज आयपीएलचा (IPL) 20वा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबादचे नेतृत्व डेविड वॉर्नरकडे आहे तर भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतकडे (Rishabh Pant) संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल. चेपॉकवरील आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंतने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने आजच्या सामन्यातून जगदिशा सूचितला (J Suchit) प्लेइंग इलेव्हनमध्ये डेब्यूची साधी दिली आहे तर अक्षर पटेलचे (Axar Patel) दिल्ली संघात कमबॅक झालं आहे.
Tags
DC
DC vs SRH 2021
Delhi Capitals
Delhi Capitals Vs Sunrisers Hyderabad
Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad 2021
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL-14
SRH
SRH vs DC 2021
Sunrisers Hyderabad
Sunrisers Hyderabad Vs Delhi Capitals
Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
दिल्ली कॅपिटल्स
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement