MI vs RR, IPL 2024 14th Match Live Score Update: राजस्थानची तिसरी विकेट पडली, संजूपाठोपाठ बटलरही बाद

प्रथम फलंदांजी करताना मुंबईने राजस्थानसमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानला दुसरा धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 48/3

MI vs RR, IPL 2024 14th Match: आयपीएल 2024 मधील 14 वा (IPL 2024) सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्याचे मुंबईचे लक्ष्य असेल तर राजस्थानला वानखेडे स्टेडियमवर विजयाची हॅट्ट्रिक साधायची असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईने राजस्थानसमोर 126 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानला दुसरा धक्का लागला आहे. राजस्थानचा स्कोर 48/3

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Abid Mushtaq Akash Madhwal Anshul Kamboj Arjun Tendulkar Avesh Khan Dewald Brevis Dhruv Jurel Donovan Ferreira Gerald Coetzee Hardik Pandya Ishan Kishan Jasprit Bumrah Jos Buttler Kuldeep Sen Kumar Kartikeya Kunal Singh Rathore Kwena Maphaka Luke Wood Mohammad Nabi Mumbai Indiand vs Rajasthan Royals Mumbai Indians Mumbai Indians Squad Naman Dhir Nandre Burger Navdeep Saini Nehal Wadhera Nuwan Thushara Piyush Chawla Prasidh Krishna Rajasthan Royals Rajasthan Royals Squad Ravichandran Ashwin Riyan Parag Rohit Sharma Romario Shepherd Rovman Powell Sandeep Sharma Sanju Samson Shams Mulani Shimron Hetmyer Shivalik Sharma Shreyas Gopal Shubham Dubey SURYAKUMAR YADAV Tanush Kotian Tilak Varma Tim David Tom Kohler-Cadmore Trent Boult Vishnu Vinod Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal अर्जुन तेंडुलकर अंशुल कंबोज आकाश मधवाल आबिद मुश्ताक आवेश खान इशान किशन कुणाल सिंग राठौर कुमार कार्तिकेय कुलदीप सेन क्वेना मफाका जसप्रीत बुमराह जेराल्ड कोएत्झी जोस बटलर टीम डेव्हिड टॉम कोहलर-कॅडमोर ट्रेंट बोल्ट डोनोवन फरेरा तनुष कोटियन तिलक वर्मा देवाल्ड ब्रेविस ध्रुव जुरेल नमन धीर नवदीप सैनी नांद्रे बर्गर नुवान तुषारा नेहल वढेरा पियुष चावला प्रसीध कृष्णा मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स लाईव्ह स्ट्रीमिंग मुंबई इंडियन्स संघ मोहम्मद नबी यशस्वी जैस्वाल युझवेंद्र चहल रविचंद्रन अश्विन राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज राजस्थान रॉयल्स संघ रियान पराग रोमारियो शेफर्ड रोवमन पॉवेल रोहित शर्मा ल्यूक वुड विष्णू विनोद शम्स मुलानी शिमरॉन हेटमायर शिवालिक शर्मा शुभम दुबे श्रेयस गोपाल संजू सॅमसन संदीप शर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या

Share Now