Kundali Bhagya: शिखर धवन झी टीव्ही शोमध्ये पोलिस म्हणून दिसणार; फोटो झाले व्हायरल

शोमध्ये सृष्टी अरोराची भूमिका साकारणाऱ्या अंजुम फकीहने इंस्टाग्रामवर भारतीय क्रिकेटपटूसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

शिखर धवन (Shikhar Dhawan) झी टीव्हीच्या कुंडली भाग्य या लोकप्रिय शोच्या एका एपिसोडमध्ये दिसणार आहे. त्या एपिसोडमध्ये तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. शोमध्ये सृष्टी अरोराची भूमिका साकारणाऱ्या अंजुम फकीहने इंस्टाग्रामवर भारतीय क्रिकेटपटूसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 'धवन भी और दबंग भी...' असे कॅप्शन त्यांनी पोस्टला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spotboye (@spotboye_in)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjum Fakih (@nzoomfakih)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)