IND vs PAK: शाहीद आफ्रिदीने 'जावई' Shaheen Afridi चे अनोख्या पद्धतीने केले कौतुक, ईशान-पांड्याची केली स्तुती
शाहीनने 10 षटकात 35 धावा देत 4 विकेट घेतल्याने भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीसाठी कठीण झाले. त्याने रोहित शर्माला 11 धावांवर, विराट कोहलीला 4 धावांवर, हार्दिक पांड्याला 87 धावांवर आणि रवींद्र जडेजाला 14 धावांवर बाद केले.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील आशिया कप अंतर्गत श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने जबरदस्त गोलंदाजी केली. शाहीनने 10 षटकात 35 धावा देत 4 विकेट घेतल्याने भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीसाठी कठीण झाले. त्याने रोहित शर्माला 11 धावांवर, विराट कोहलीला 4 धावांवर, हार्दिक पांड्याला 87 धावांवर आणि रवींद्र जडेजाला 14 धावांवर बाद केले. शाहीनच्या या स्फोटक गोलंदाजीने त्याचे सासरे आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी खूश झाले. त्यांनी ट्विट करून अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले.
पहा ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)