PAK vs BNG: पाकिस्तानने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत मारली धडक, शाहीन आफ्रिदी चमकला

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकांत 8 बाद 127 धावा केल्या.

Pakistan Team (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषकाच्या 41व्या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BNG) यांच्यात सामना रंगला. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकांत 8 बाद 127 धावा केल्या. पाकिस्तानने 18.1 षटकात 5 विकेट गमावत 128 धावा करत सामना जिंकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement