Shaheen Afridi ने लग्नाचे फोटोज लीक होण्यावर व्यक्त केला संताप
Shaheen Afridi ने लग्नाचे फोटोज लीक होण्यावर संताप व्यक्त केला आहे.
Shaheen Afridi ने लग्नाचे फोटोज लीक होण्यावर संताप व्यक्त केला आहे. शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी शनिवारी लग्न करणार्या शाहीन आफ्रिदीने आपल्या लग्नाचे फोटोज सोशल मीडीयात वायरल झाल्याचं पाहून नाराजी व्यक्त केली आहे. त्याने आपल्या लग्नाचे खास क्षण केवळ आपले रहावे यासाठी अन्य फोटोज शेअर न करण्याचे आणि त्यांंच्या खाजगी आयुष्याचा सन्मान राखावा असं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Pahalgam Terror Attack: पहेलगाम च्या दहशतवादी हल्ल्यात दिलीप डिसले, अतुल मोने या महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू; 4 पुरूषांवर उपचार सुरु
Pahalgam Terror Attack: 'जा जाऊन मोदींना सांगा' कर्नाटक मधील व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर त्याच्या पत्नीवर खेकसला हल्लेखोर
Advertisement
Advertisement
Advertisement