IND vs AUS, 2nd Test, Live Streaming Online: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून होणार सुरुवात, थोड्यात वेळात होणार नाणेफेक; इथे पाहुन घ्या सामन्याचा आनंद
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजता हा सामना सुरू होईल.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासुन दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याला थोड्यावेळाने सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल. दुसऱ्या कसोटीचे लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याच वेळी, कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रमिंग Disney + Hotstar अॅपवर उपलब्ध असेल.
Tags
2nd Test
Australia
BCCI
Border-Gavaskar series
Cheteshwar Pujara
David Warner
ICC World Test Championship
IND vs AUS
Jasprit Bumrah
Live Streaming Online
Marnal Labuschagne
Mohammed Shami
Mohammed Siraj
Nathan Lyon
Pat Cummins
R Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Scott Boland
Shubman Gill
Steve Smith
SURYAKUMAR YADAV
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
आर. अश्विन
ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
चेतेश्वर पुजारा
जसप्रीत बुमराह
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
डेव्हिड वॉर्नर
नॅथन लियॉन
पॅट कमिन्स
बीसीसीआय
बॉर्डर-गावस्कर मालिका
मारनल लबुशेन
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
लाइव्ह स्ट्रमिंग ऑनलाइन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
विराट कोहली
शुभमन गिल
सूर्यकुमार यादव
स्कॉट बोलँड
स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement