MI vs DC, IPL 2024 20th Match Live Score Update: मुंबईला दुसरा धक्का, रोहित शर्मा नंतर सुर्यकुमार यादव झेलबाद

आतापर्यंतचा प्रवास मुंबई आणि दिल्लीसाठी काही खास राहिलेला नाही. एमआय संघाने तिन्ही सामने गमावले आहेत, तर दिल्लीला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूर्यकुमार यादवने पुनरागमन केले आहे.

Delhi Capitals

MI vs DC, IPL 2024 20th Match: आज आयपीएल 2024 च्या 20 व्या (IPL 2024) सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (MI vs DC) होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आतापर्यंतचा प्रवास मुंबई आणि दिल्लीसाठी काही खास राहिलेला नाही. एमआय संघाने तिन्ही सामने गमावले आहेत, तर दिल्लीला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूर्यकुमार यादवने पुनरागमन केले आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मानंतर सुर्यकुमार बाद झाला आहे. मुंबईचा स्कोर 84/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement