Salman Agha Hurt His Eye: रवींद्र जडेजाच्या बॉलवर सलमान आगा जखमी, डोळ्याजवळ झाली इजा आले रक्त; पहा व्हिडिओ
प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पाकिस्तान समोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, रविंद्र जाडेजाचा चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात सलामान आगा जखमी झाला.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणुन आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पाकिस्तान समोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, रविंद्र जाडेजाचा चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात सलामान आगा जखमी झाला. त्याच्या डोळ्याजवळ इजा झाली. चेंडू लागला तेथून रक्तही आले. मैदानावर फिजिओ दाखल झाले आणि सामना काहीवेळासाठी थांबवण्यात आला होता.
Tags
Agha Salman
Asia Cup 2023
Babar Azam
Fakhar Zaman
Hardik Pandya
Haris Rauf
Iftikhar Ahmed
Imam ul Haq
India vs Pakistan
India vs Pakistan Asia Cup 2023
India vs Pakistan ODI
Ishan Kishan
Jasprit Bumrah
Kuldeep Yadav
Mohammad Nawaz
Mohammad Siraj
Mohd. Rizwan
Naseem Shah
Pakistan
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Salman Agha Hurt His Eye
Shadab Khan
Shaheen Afridi
SHARDUL THAKUR
Shreyas Iyer
Shubman Gill
Team India
Virat Kohli
आगा सलमान
आशिया कप 2023
इफ्तिखार अहमद
इमाम उल हक
इशान किशन
कुलदीप यादव
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया
नसीम शाह
पाकिस्तान
फखर जमान
बाबर आझम
भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत विरुद्ध पाकिस्तान आईसीसी वर्ल्ड कप 2019
भारत विरुद्ध पाकिस्तान एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023
मोहम्मद नवाज
मोहम्मद रिझवान
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
शादाब खान
शार्दुल ठाकूर
शाहीन आफ्रिदी
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
सलमान आघाच्या डोळ्याला दुखापत
हारिस रौफ
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement