Sachin Tendulkar 50th Birthday Wishes: सचिनने शतक ठोकलंच पाहिजे... म्हणत राज ठाकरे यांच्याकडून सचिन तेंडुलकरला 50व्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा!
सचिनच्या 50 व्या बर्थडे निमित्त त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 50 वा बर्थडे सचिन गोव्यामध्ये साजरा करत आहे.
क्रिकेट जगतात 'देव' अशी ओळख कमावलेला सचिन तेंडुलकर आज 50 वर्षांचा झाला आहे. सचिनच्या 50 व्या बर्थडे निमित्त त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सचिनसाठी खास शुभेच्छा ट्वीट करत पोस्ट केल्या आहेत. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. यामध्ये सचिनने शतक ठोकलंच पाहिजे... ही अपेक्षा व्यक्त केली आहे. Sachin Tendulkar 50th Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ला शीर्षासन करत Virender Sehwag च्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Advertisement
Advertisement
Advertisement