Sachin Tendulkar 50th Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ला शीर्षासन करत Virender Sehwag च्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा (Watch Video)
वीरेंद्र सेहवाग याने आज सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चक्क शीर्षासन केलं आहे.
क्रिकेटचा देव अशी ओळख असणार्या सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण त्याचा ऑनफिल्ड आणि ड्रेसिंग रूम मधील जुना साथीदार वीरेंद्र सेहवाग याने आज सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चक्क शीर्षासन केलं आहे. अशा हटके अंदाजात शुभेच्छा देण्यामागील कारणही त्याने व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे. 'ऑन फिल्ड तुम्ही जे सांगितलं त्याच्या उलटचं केलं मग तुम्हांला आज शुभेच्छा शीर्षासनामध्येच देतो' असं सेहवाग व्हिडिओ मध्ये म्हणाला आहे.
पहा वीरेंद्र सेहवागचा हटके अंदाजातील व्हिडिओ
Maidaan par jo aapne kaha , uska ulta hi kiya, toh aaj aapke iconic 50th birthday par toh aapko Shirshasana karke wish karna hi tha.
Wish you a very happy birthday @sachin_rt Paaji , aap jiyo hazaaron saal , Saal ke din ho ek crore. #HappyBirthdaySachin pic.twitter.com/awvckIAqc9
— Virender Sehwag (@virendersehwag) April 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 09:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

