SA vs SL, T20 WC 2021: दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची कमाल, श्रीलंका 142 धावांवर ढेर, Pathum Nissanka याची 72 धावांची झुंजार खेळी

शारजाह येथे श्रीलंकाने पहिले फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 142 धावा केल्या. सलामीवीर पथुम निसांकाने संघाकडून 72 धावांची झुंजार खेळी केली. त्याच्याशिवाय चरित अस्लंकाने 21 धावा केल्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेच्या धावसंख्येवर ब्रेक लावला. संघासाठी तबरेझ शम्सी आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

शारजाह येथे श्रीलंकाने (Sri Lanka) पहिले फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 142 धावा केल्या. सलामीवीर पथुम निसांकाने (Pathum Nissanka) संघाकडून 72 धावांची झुंजार खेळी केली. त्याच्याशिवाय चरित अस्लंकाने 21 धावा केल्या. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी  (South Africa) गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेच्या धावसंख्येवर ब्रेक लावला. संघासाठी तबरेझ शम्सी (Tabraiz Shamsi) आणि ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement