SA vs ENG: बुलेटच्या वेगाने आलेला चेंडू एका हाताने पकडला, ज्याने पाहिला तो थक्क (Watch Video)

हा झेल यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सने घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रेग ओव्हरटनच्या चेंडूवर सॅम बिलिंग्सने हा झेल घेतला.

Photo Credit - Twitter

वनडे आणि टी-20 मालिकेनंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड (SA vs ENG) लायन्सविरुद्ध सराव सामना खेळत आहे. कँटरबरीच्या सेंट लॉरेन्स मैदानावर हा सामना सुरू आहे. या चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला. हा झेल यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सने घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रेग ओव्हरटनच्या चेंडूवर सॅम बिलिंग्सने हा झेल घेतला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement