Rohit Sharma ODI Sixes Record: रोहित शर्माचा मोठा पराक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 550 षटकार पूर्ण करणारा ठरला वेगवान खेळाडू
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसर्या एकदिवसीय सामन्यातील 8 व्या षटकात पॅट कमिन्सला 2 षटकार ठोकून रोहित शर्माने ही कामगिरी केली.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 550 षटकार मारणारा खेळाडू बनण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसर्या एकदिवसीय सामन्यातील 8 व्या षटकात पॅट कमिन्सला 2 षटकार ठोकून रोहित शर्माने ही कामगिरी केली. रोहित शर्माच्या नावावर आता देशात सर्वाधिक षटकार आहेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून त्याच्याकडे 259 षटकार आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 जवळ आला आहे आणि यामुळे रोहित शर्माला आवश्यक असलेला आत्मविश्वास मिळाला आहे.
Tags
Alex Carey
Australia
Cameron Green
David Warner
Glenn Maxwell
India
India vs Australia
India Vs Australia 3rd ODI
Jasprit Bumrah
Josh Hazlewood
KL Rahul
Kuldeep Yadav
Marnus Labuschagne
Mitchell Marsh
Mitchell Starc
Mohammed Siraj
Pat Cummins
Prasidh Krishna
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Shreyas Iyer
Steve Smith
SURYAKUMAR YADAV
Tanvir Sangha
Virat Kohli
Washington Sundar
अॅलेक्स कॅरी
ऑस्ट्रेलिया
कुलदीप यादव
कॅमेरॉन ग्रीन
केएल राहुल
ग्लेन मॅक्सवेल
जसप्रीत बुमराह
जोश हेझलवूड
डेव्हिड वॉर्नर
तन्वीर संघा
पॅट कमिन्स
प्रसिध कृष्णा
भारत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
मार्नस लॅबुशेन
मिचेल मार्श
मिचेल स्टार्क
मोहम्मद सिराज
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
वॉशिंग्टन सुंदर
श्रेयस अय्यर
सूर्यकुमार यादव
स्टीव्ह स्मिथ
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement