Kieron Pollard च्या IPL मधून निवृत्तीवर Rohit Sharma ने शेअर केली खास पोस्ट!
'Big man, big impact and always played with heart. A true MI legend' अशा कॅप्शन सह रोहित शर्माने फोटो पोस्ट केला आहे.
Kieron Pollard च्या IPL मधून निवृत्तीवर Rohit Sharma ने शेअर खास पोस्ट केली आहे. पोलार्ड मागील 13 वर्ष मुंबई इंडियंस कडून खेळत होता. आता तो टीम सोबत मैदानात उतरणार नसला तरीही बॅटिंग कोच म्हणून काम करणार आहे. पोलार्डचा सहखेळाडू रोहित शर्माने 'Big man, big impact and always played with heart. A true MI legend' अशा कॅप्शन सह फोटो पोस्ट केला आहे.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement