Rohit Sharma बांगलादेशविरुद्धच्या अंतिम वनडेला मुकण्याची शक्यता, Rahul Dravid ने दिली माहिती
याच दरम्यान रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखपात झाली आणि तो संघाबाहेर होता. जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता तेव्हा तो फलंदाजीला आला त्याने आक्रमक फलंदाजी केली पण भारताला विजय मिळवुन देवुन नाही शकला.
IND vs BAN ODI 2022: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे झाला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. याच दरम्यान रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखपात झाली आणि तो संघाबाहेर होता. जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता तेव्हा तो फलंदाजीला आला त्याने आक्रमक फलंदाजी केली पण भारताला विजय मिळवुन देवुन नाही शकला. आता अशी माहिती समोर येत आहे की रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या अंतिम वनडेला मुकण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार याची माहिती राहुल द्रविड यांनी दिली आहे.
Tags
Bangladesh Cricket Team
IND VS BAN
IND vs BAN 2nd ODI
IND vs BAN 2nd ODI 2022
India vs Bangladesh
India vs Bangladesh ODI series
India vs Bangladesh ODI Series Trophy
Indian Cricket Team
Rohit Sharma
Rohit Sharma Injured
अंतिम वनडेला मुकण्याची शक्यता
भारत विरुद्ध बांगलादेश
भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय वेळापत्रक 2022
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा वनडे सामना
रोहित शर्मा
रोहित शर्माला दुखापत
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement