Rohit Sharma Dismissal Video: अँडरसनच्या लाजवाब चेंडूने मोडले लॉर्ड्सवर Rohit Sharma याच्या शतकाचे स्वप्न भंगले, पाहा

लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत दरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात या ऐतिहासिक मैदानावर शतक ठोकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न जेम्स अँडरसनच्या एका जबरदस्त चेंडूने भंगले. आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अँडरसनने शानदार चेंडू टाकत रोहितचा त्रिफळा उडवला आणि त्याला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 145 चेंडूंचा सामना करत 83 धावांची अप्रतिम खेळी केली.

अँडरसनने काढला रोहित शर्माचा अडथळा (Photo Credit: Twitter)

लॉर्ड्स (Lords) मैदानावर इंग्लंड (England) व भारत (India) दरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात या ऐतिहासिक मैदानावर शतक ठोकण्याचे रोहित शर्माचे (Rohit Sharma) स्वप्न जेम्स अँडरसनच्या (James Anderson) एका जबरदस्त चेंडूने भंगले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now