MI vs SRH IPL 2024 सामन्यात झटपट बाद झाल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रूम मध्ये रडल्याचा चाहत्यांचा दावा (Watch Viral Video)
अशात अपसेट अवस्थेत रोहितला पाहून त्याचे चाहते देखील हैराण झाले आहेत.
MI vs SRH IPL 2024 सामन्यात झटपट बाद झाल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रूम मध्ये रडल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे. सध्या रोहितचा एक व्हिडिओ वायरल होत आहे. मागील 3-4 सामन्यात तो चांगली कामगिरी करू शकलेला नाही. आता आगामी T20 World Cup 2024 च्या तोंडावर त्याला पुन्हा फॉर्ममध्ये येणं गरजेचे आहे. अशात अपसेट अवस्थेत रोहितला पाहून त्याचे चाहते देखील हैराण झाले आहेत. अनेकांनी रोहितच्या वायरल व्हिडिओ वर प्रतिक्रिया दिली आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)