Rohit Sharma New Record: रोहित शर्मा मुंबईसाठी 5000 धावा करणारा पहिला फलंदाज, T20 क्रिकेटमध्ये केल्या 11,000 धावा पूर्ण
टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावाही पूर्ण केल्या. रोहित शर्मा मुंबईसाठी 5000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला तर T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
आयपीएल 2023 मध्ये, मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जोरदार फलंदाजी केली आणि या डावात त्याने मुंबईसाठी 5000 धावा पूर्ण केल्या. एवढेच नाही तर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावाही पूर्ण केल्या. रोहित शर्मा मुंबईसाठी 5000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला तर T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 11,000 धावा करणारा तो सातवा फलंदाज ठरला.
Tags
Aiden Markram
Indian Premier League
Indian Premier League 2023
IPL
IPL 2023
MI
MI and SRH
MI vs SRH
Mumbai
Mumbai Indians
Mumbai Indians and Sunrisers Hyderabad
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad
Rohit Sharma
Rohit Sharma New Record
SRH
Sunrisers Hyderabad
Tata Indian Premier League
TATA Indian Premier League 2023
Tata IPL
TATA IPL 2023
Wankhede Stadium
आयपीएल
आयपीएल 2023
आरएचएस हैदराबाद
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2023
एडन मार्कराम
एमआय
एमआय आणि एसआरएच
एमआय विरुद्ध एसआरएच
टाटा आयपीएल
टाटा आयपीएल 2023
टाटा इंडियन प्रीमियर लीग
टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023
मुंबई
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद लाईव्ह स्ट्रीमिंग
रोहित शर्मा
रोहित शर्माचा नवा विक्रम
वानखेडे स्टेडियम
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement