RCB vs KKR: उद्घाटन समारंभात रिंकू सिंगने विराटकडे केले दुर्लक्ष? सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएलच्या उद्घाटन समारंभात शाहरुख खानने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला स्टेजवर बोलावले. मात्र, जेव्हा रिंकू सिंग स्टेजवर येत होता, तेव्हा त्याने विराट कोहलीकडे दुर्लक्ष केले आणि हस्तांदोलन न करता पुढे गेला.
IPL 2025: आजपासून आयपीएल 2025 ला सुरूवात झाली आहे. यावेळी लीगचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीपूर्वी उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी दिशा पटानी आणि करण औजला आणि श्रेया घोषाल यांनी परफॉर्म केले. दरम्यान, या काळात रिंकू सिंग त्याच्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांच्या नजेरेत आला आहे. आयपीएलच्या उद्घाटन समारंभात शाहरुख खानने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला स्टेजवर बोलावले. मात्र, जेव्हा रिंकू सिंग स्टेजवर येत होता, तेव्हा त्याने विराट कोहलीकडे दुर्लक्ष केले आणि हस्तांदोलन न करता पुढे गेला. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. तथापि, हे जाणूनबुजून घडले की केवळ योगायोग होता याबद्दल कोणतेही अधिकृत विधान नाही.
Tags
2025 Indian Premier League
2025 IPL
2025 Tata Indian Premier League
2025 Tata IPL
2025 आईपीएल
2025 इंडियन प्रीमियर लीग
2025 टाटा आईपीएल
Ajinkya Rahane
Eden Gardens
Eden Gardens Pitch Report
Eden Gardens Weather
Eden Gardens Weather Report
Eden Gardens Weather Update
How To Buy KKR vs RCB
How To Buy KKR vs RCB IPL 2025 Ticket
indian premier league
Indian Premier League 2025
IPL
IPL 2025
KKR
KKR vs RCB
KKR vs RCB 1st Match
KKR vs RCB 1st Match Live Score
KKR vs RCB 1st Match Live Scorecard
KKR vs RCB 1st Match Score
KKR vs RCB 1st Match Scorecard
KKR vs RCB Live Score
KKR vs RCB Live Scorecard
KKR vs RCB Live Streaming
KKR vs RCB Live Streaming in India
KKR vs RCB Score
KKR vs RCB Scorecard
kolkata
Kolkata Knight Riders
Kolkata Knight Riders Cricket Team
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru
Kolkata Pitch report
Kolkata Weather
Kolkata Weather Report
Kolkata weather update
Rajat Patidar
RCB
royal challengers bengaluru
Royal Challengers Bengaluru Cricket Team
Tata 2025 IPL
Tata Indian Premier League
Tata Indian Premier League 2025
Tata IPL
अजिंक्य रहाणे
आयपीएल
आयपीएल २०२५
इंडियन प्रीमियर लीग
ईडन गार्डन्स
कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता पिच रिपोर्ट
कोलकाता वेदर अपडेट
कोलकाता वेदर कंडिशन
कोलकाता वेदर रिपोर्ट
टाटा २०२५ आयपीएल
टाटा आयपीएल
टाटा इंडियन प्रीमियर लीग
रजत पाटीदार
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement