RCB VS MI: आज रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने, सामन्यापुर्वी विराटचा नेटमध्ये जोरदार सराव (Watch Video))

या सामन्यापुर्वी विराट कोहलीने सरावादरम्यान तुफान फटकेबाजी केली.

Virat Kohli

आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) मध्ये आज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मां (Rohit Sharma) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापुर्वी विराट कोहलीने सरावादरम्यान तुफान फटकेबाजी केली. विराट कोहलीची ही फटकेबाजी पाहून संघातील इतर खेळाडूही अवाक झाले.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now