MI-W vs RCB-W, Eliminator Live Score Update: एलिमिनेटरमध्ये आरसीबीने मुंबईला दिले 136 धावांचे लक्ष्य, पेरीने झळकावले झंझावाती अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

MI-W vs RCB-W, Eliminator: आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दरम्यान, मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने मुंबईसमोर 136 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement